Marathi Grammar
शब्द संग्रह
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:
खालीलपैकी कोणता गट समानार्थी शब्दांचा नाही?
खालीलपैकी कोणता गट समानार्थी शब्दांचा नाही?
पर्याय (Options):
A
मासा, मत्स्य, मीन
B
मर्कट, वानर, कपि
C
सीमा, शीव, हद्द
D
अचूक उत्तर (Official Answer)
सुगंध, परिमल, दुर्गंध
सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अचूक उत्तर: पर्याय (4)
उत्तर - सुगंध, परिमल, दुर्गंध हा गट समानार्थी शब्दांचा नाही.
समानार्थी शब्द - एखाद्या शब्दासाठी त्याच अर्थाचा दुसरा शब्द म्हणजे समानार्थी शब्द होय.
सुगंध आणि परिमल हे समानार्थी शब्द आहेत पण दुर्गंध हा सुगंध या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे.