MPSC Test Logo mpsctest.in
Marathi Grammar शब्द संग्रह
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

'विवंचना' शब्दाचा अर्थ ओळखा.

'विवंचना' शब्दाचा अर्थ ओळखा.

पर्याय (Options):
A

ओशाळणे

B

खिन्न

C

विदीर्ण

D

काळजी

अचूक उत्तर (Official Answer)
सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (4)
उत्तर - विवंचना या शब्दाचा अर्थ काळजी हा होईल. समानार्थी शब्द - एखाद्या शब्दासाठी त्याच अर्थाचा दुसरा शब्द म्हणजे समानार्थी शब्द होय. Related Concepts: • ओशाळणे म्हणजे शरमणे किंवा लाज वाटणे होय. • खिन्न म्हणजे उदास किंवा खेदयुक्त होय. • विदीर्ण म्हणजे फाटलेला, भग्न किंवा मोडलेला होय.
मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC सराव चाचणी

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):