Marathi Grammar
शब्द संग्रह
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:
'गंगाजळी' म्हणजे _________
'गंगाजळी' म्हणजे _________
पर्याय (Options):
A
अचूक उत्तर (Official Answer)
शिल्लक रक्कम
B
मोठी रक्कम
C
दुर्मिळ योग
D
गंगा जल
सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अचूक उत्तर: पर्याय (1)
उत्तर - गंगाजळी म्हणजे शिल्लक रक्कम होय.
Important Notes:
• अलंकारिक शब्द - ज्याप्रमाणे अलंकार, पोशाख, केशरचना या मानवाच्या सौंदर्यात भर घालतात, त्याचप्रमाणे म्हणी, वाक्प्रचार, अलंकारिक शब्द भाषेचे सौंदर्य वाढवतात.
• कमी शब्दांत व्यापक अर्थ अलंकारिक शब्दांतून व्यक्त केला जातो. अलंकारिक शब्द हे भाषा समृद्ध बनवतात.
• गंगाजळी भविष्यकाळात फेडावी लागणारी देणी निश्चितपणे देता यावीत म्हणून प्रतिवर्षीच्या नफ्यातून बाजूस काढून ठेवलेल्या रकमांचा निधी होय.
• कपिलाषष्ठीचा योग म्हणजे दुर्मिळ योग होय.