MPSC Test Logo mpsctest.in
Marathi Grammar वाक्यप्रकार
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

'(आसाम) भेटीमध्ये मी (तेजपूर) गेलो.' - कंसातील शब्दांचे योग्य रूप वापरून वाक्य बनवा.

'(आसाम) भेटीमध्ये मी (तेजपूर) गेलो.' - कंसातील शब्दांचे योग्य रूप वापरून वाक्य बनवा.

पर्याय (Options):
A

आसामला भेटीमध्ये मी तेजपूरला गेलो.

B

आसामच्या भेटीमध्ये मी तेजपूरचे गेलो.

C

आसामच्या भेटीमध्ये मी तेजपूरला गेलो.

अचूक उत्तर (Official Answer)
D

आसामची भेटीत मी तेजपूरशी गेलो.

सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (3)
उत्तर - आसामच्या भेटीमध्ये मी तेजपूरला गेलो. हे योग्य व सुसंगत वाक्य होईल. शुद्धलेखन म्हणजे भाषेच्या व्याकरणाचे लेखनस्वरूपात अचूक पालन करणे होय. भाषा ही व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध हवी.
मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC सराव चाचणी

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):