________ यांचा समावेश असलेल्या समितीच्या शिफारशीनुसार राज्यपाल हे राज्याचे मुख्य माहिती आयुक्त आणि राज्य माहिती आयुक्तांची नियुक्ती करतात.
The Governor appoints the State Chief Information Commissioner and the State Information Commissioner on the recommendation of a committee consisting of ________.
मुख्यमंत्री, विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि मुख्यमंत्र्यांनी नामनिर्देशित केलेले राज्याचे कॅबिनेट मंत्री
मुख्यमंत्री, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आणि मुख्यमंत्र्यांनी नामनिर्देशित केलेले राज्याचे कॅबिनेट मंत्री
मुख्यमंत्री, मुख्य सचिव आणि राज्य उच्च न्यायालयातील एक न्यायाधीश
मुख्यमंत्री, राज्याच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आणि राज्याचे गृहमंत्री