एप्रिल 2023 मध्ये हिमाचल सरकारने संजीवनी योजना सुरु केली. खालीलपैकी कोणते कृषी कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ पुरविणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे?
In April 2023, Himachal Government launched the Sanjeevani Yojana. Which of the following is the objective of the scheme to provide benefits to farmers engaged in agricultural activities?
सेंद्रिय शेती
दुग्धव्यवसाय आणि पशुधन
मधमाशी पालन
पुष्पसंवर्धन