खालील पर्यायांतून, 'जिवाचे रान करणे' या शब्दार्थाचा वाक्यातील योग्य उपयोग दर्शवणारे विधान ओळखा.
खालील पर्यायांतून, 'जिवाचे रान करणे' या शब्दार्थाचा वाक्यातील योग्य उपयोग दर्शवणारे विधान ओळखा.
कडकडून भूक लागली की मी जिवाचे रान करून जेवतो.
शेतकरी शेतात उत्तम पीक यावे म्हणून जिवाचे रान करतो.
मी काश्मीरला सहलीला जाऊन जिवाचे रान केले.
जिवाचे रान करणे शक्य असते का कधी?