Marathi Grammar
शब्द संग्रह
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:
खालील शब्दाचा अर्थ ओळखा. काष्ठ
खालील शब्दाचा अर्थ ओळखा. काष्ठ
पर्याय (Options):
A
रान
B
अचूक उत्तर (Official Answer)
लाकूड
C
रूची
D
काठ
सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अचूक उत्तर: पर्याय (2)
उत्तर - काष्ठ या शब्दाचा अर्थ लाकूड हा होईल.
समानार्थी शब्द - एखाद्या शब्दासाठी त्याच अर्थाचा दुसरा शब्द म्हणजे समानार्थी शब्द होय.
Related Concepts:
• रुची या शब्दाचे समानार्थी शब्द चव, आस्वाद, गोडी, आवड हे होतील.
• वन, कानन, विपिन, अरण्य हे रान या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत.
• काठ म्हणजे वस्त्राच्या रंगाव्यतिरिक्त असलेली किनार किंवा नदी, तलाव, समुद्र इत्यादी जलाशयाचा किनारा म्हणजे काठ होय.