Marathi Grammar
शब्द संग्रह
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:
खालील शब्दाचा विरूध्दार्थी शब्द ओळखा. साम्य
खालील शब्दाचा विरूध्दार्थी शब्द ओळखा. साम्य
पर्याय (Options):
A
सारखा
B
समता
C
अचूक उत्तर (Official Answer)
भेद
D
साधर्म्य
सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अचूक उत्तर: पर्याय (3)
उत्तर - साम्य या शब्दाचा विरूध्दार्थी शब्द भेद हा होईल.
विरुद्धार्थी शब्द - जे शब्द कोणत्याही शब्दाला विरुद्ध अर्थ देतात अशा शब्दांना विरुद्धार्थी शब्द असे म्हटले जाते.
सारखा, समता, साधर्म्य हे साम्य या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत.