खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. दाम करी काम.
खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. दाम करी काम.
मोठया माणसात दोष असतात.
वाईट गोष्ट ही शेवटपर्यंत वाईटच असते.
सर्वत्र परिस्थिती एकसारखी असते.
पैशाने सर्व कामे साध्य होतात.
मोठया माणसात दोष असतात.
वाईट गोष्ट ही शेवटपर्यंत वाईटच असते.
सर्वत्र परिस्थिती एकसारखी असते.
पैशाने सर्व कामे साध्य होतात.
हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.
जी अव्यये नामे आणि नामाप्रमाणे योजलेले शब्द यांच्यापुढे येऊन त्यांचा वाक्यातील इतर शब्दांशी संबंध दाखवतात त्यांना ______ म्हणतात.
पुढील वाक्याचा प्रकार ओळखा. तू अधिक सराव केला असतास तर स्पर्धेत नक्की जिंकला असतास.
कर्मानुसार क्रियापदाच्या योग्य रूपाची निवड करा. आजीने गोष्ट _______
रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा. 'वर', 'पर्यंत' ही _______ अव्यये आहेत.
रिकाम्या जागी योग्य जोडशब्द लिहा. चिंचा, बोरं _______ असतात.