MPSC Test Logo mpsctest.in
Marathi Grammar शब्द संग्रह
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

'मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा' या काव्यपंक्तीतील 'पवित्र' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

'मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा' या काव्यपंक्तीतील 'पवित्र' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

पर्याय (Options):
A

तीर्थ

B

पूजनीय

C

निर्मळ

अचूक उत्तर (Official Answer)
D

शुभंकर

सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (3)
उत्तर - मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा या काव्यपंक्तीतील पवित्र या शब्दाचा समानार्थी शब्द निर्मळ हा होईल. समानार्थी शब्द - एखाद्या शब्दासाठी त्याच अर्थाचा दुसरा शब्द म्हणजे समानार्थी शब्द होय. Related Concepts: तीर्थ म्हणजे पवित्र स्थळ किंवा पवित्र मानलेल्या नद्यांच्या किनार्‍यावरील पुण्य क्षेत्र किंवा पवित्र नदीचे पाणी होय. पूजनीय याचा अर्थ आदरणीय किंवा सन्माननीय असा होतो. शुभंकर म्हणजे शुभ किंवा मंगल करणारा किंवा प्रसन्न करणारा होय.
मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC सराव चाचणी

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):