MPSC Test Logo mpsctest.in
Marathi Grammar शब्द संग्रह
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

खालील शब्दाचा विरुध्दार्थी शब्द ओळखा. हानी

खालील शब्दाचा विरुध्दार्थी शब्द ओळखा. हानी

पर्याय (Options):
A

लाभ

अचूक उत्तर (Official Answer)
B

ज्ञानी

C

मानहानी

D

हार

सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (1)
उत्तर - हानी या शब्दाचा विरूध्दार्थी शब्द लाभ हा होईल. विरुद्धार्थी शब्द - जे शब्द कोणत्याही शब्दाला विरुद्ध अर्थ देतात अशा शब्दांना विरुद्धार्थी शब्द असे म्हटले जाते. Related Concepts: • ज्ञानी या शब्दाचा विरूध्दार्थी शब्द अज्ञानी हा होईल. • हार या शब्दाचा विरूध्दार्थी शब्द जीत हा होईल. • मानहानी या शब्दाचा विरूध्दार्थी शब्द मानसन्मान हा होईल.
मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC सराव चाचणी

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):