खालील पर्यायांतून, 'हंबरडा फोडणे' या शब्दार्थाचा वाक्यातील योग्य उपयोग दर्शवणारे विधान ओळखा.
खालील पर्यायांतून, 'हंबरडा फोडणे' या शब्दार्थाचा वाक्यातील योग्य उपयोग दर्शवणारे विधान ओळखा.
आईच्या निधनाची बातमी ऐकताच सासुरवाशीण लेकीने हंबरडा फोडला.
रामरावला लॉटरी लागली आणि त्याने हंबरडा फोडला.
रोहनचा पहिला नंबर आला तेव्हा त्याने हंबरडा फोडला.
आम्ही स्पर्धा जिंकली आणि सर्वांनी हंबरडा फोडला.