MPSC Test Logo mpsctest.in
Marathi Grammar शब्द संग्रह
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. आस्तिक

खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. आस्तिक

पर्याय (Options):
A

देव नाही असे मानणारा

B

व्रतवैकल्ये करणारा

C

देव आहे असे मानणारा

अचूक उत्तर (Official Answer)
D

उपासना करणारा

सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (3)
उत्तर - आस्तिक म्हणजे देव आहे असे मानणारा होय. शब्दसमूहाबद्दल एक शब्द म्हणजेच अनेक शब्दांच्या एका वाक्यचा एकच शब्द तयार होणे होय. Related Concepts: • नास्तिक म्हणजे देव नाही असे मानणारा होय. • उपासक म्हणजे उपासना करणारा होय. • व्रतवैकल्ये करणारा म्हणजे एखाद्या देवतेची उपासना करण्यासाठी किंवा एखाद्या इच्छेच्या पूर्ततेसाठी केलेले संकल्पित आचरण होय.
मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC सराव चाचणी

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):