MPSC Test Logo mpsctest.in
Marathi Grammar Marathi Grammar
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

खालील पर्यायांतून, 'लंकेची पार्वती' या शब्दार्थाचा वाक्यातील योग्य उपयोग दर्शवणारे विधान ओळखा.

खालील पर्यायांतून, 'लंकेची पार्वती' या शब्दार्थाचा वाक्यातील योग्य उपयोग दर्शवणारे विधान ओळखा.

पर्याय (Options):
A

सोन्याची अभूषणे परिधान केलेली नववधू लंकेची पार्वती वाटली.

B

लंकेची पार्वती हिमालयात राहते का?

C

कर्जबाजारी झालेल्या रामरावने पत्नीच्या अंगावरचे सर्व दागिने विकून टाकले व तिला लंकेची पार्वती केले.

अचूक उत्तर (Official Answer)
D

दागिन्यांनी मढलेली राजनंदिनी लंकेची पार्वती झाली होती.

सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (3)
उत्तर - लंकेची पार्वती या शब्दार्थाचा वाक्यातील योग्य उपयोग दर्शवणारे विधान कर्जबाजारी झालेल्या रामरावने पत्नीच्या अंगावरचे सर्व दागिने विकून टाकले व तिला लंकेची पार्वती केले हे होईल. Important Notes: • लंकेची पार्वती याचा अर्थ अंगावर दागिने नसलेली स्त्री असा होतो. • अलंकारिक शब्द - ज्याप्रमाणे अलंकार, पोशाख, केशरचना या मानवाच्या सौंदर्यात भर घालतात, त्याचप्रमाणे म्हणी, वाक्प्रचार, अलंकारिक शब्द भाषेचे सौंदर्य वाढवतात. • कमी शब्दांत व्यापक अर्थ अलंकारिक शब्दांतून व्यक्त केला जातो. अलंकारिक शब्द हे भाषा समृद्ध बनवतात.
मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC सराव चाचणी

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):