खालील नकारार्थी वाक्याचे होकारार्थी वाक्यातील योग्य रूपांतर दर्शवणारे विधान ओळखा. ही काही वाईट कल्पना नाही.

ही कल्पना चांगली नसावी.
ही कल्पना चांगली आहे.
ही कल्पना वाईट व चांगली आहे.
ही कल्पना वाईट व चांगली नाही.