Marathi Grammar
शब्द संग्रह
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:
खालील शब्दाचा विरूध्दार्थी शब्द ओळखा. काळा
खालील शब्दाचा विरूध्दार्थी शब्द ओळखा. काळा
पर्याय (Options):
A
सावळा
B
अचूक उत्तर (Official Answer)
गोरा
C
गडद
D
गव्हाळ
सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अचूक उत्तर: पर्याय (2)
उत्तर - काळा या शब्दाचा विरूध्दार्थी शब्द गोरा हा होईल.
विरुद्धार्थी शब्द - जे शब्द कोणत्याही शब्दाला विरुद्ध अर्थ देतात अशा शब्दांना विरुद्धार्थी शब्द असे म्हटले जाते.
Related Concepts:
• गडद या शब्दाचा विरूध्दार्थी शब्द फिकट हा होईल.
• सावळा व गव्हाळ याचा अर्थ ना जास्त गोरा ना जास्त काळा असा होतो.