MPSC Test Logo mpsctest.in
Marathi Grammar शब्द संग्रह
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

'कधीतरी ही पैठणी मी धरते उरी कवटाळून' या काव्यपंक्तीतील 'उरी' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

'कधीतरी ही पैठणी मी धरते उरी कवटाळून' या काव्यपंक्तीतील 'उरी' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

पर्याय (Options):
A

डोळ्याशी

B

ओठाशी

C

छातीशी

अचूक उत्तर (Official Answer)
D

गळ्याशी

सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (3)
उत्तर - कधीतरी ही पैठणी मी धरते उरी कवळून या काव्यपंक्तीतील उरी या शब्दाचा समानार्थी शब्द छातीशी हा होईल. समानार्थी शब्द - एखाद्या शब्दासाठी त्याच अर्थाचा दुसरा शब्द म्हणजे समानार्थी शब्द होय. Related Concepts: • कधीतरी ही पैठणी मी धरते उरी कवटाळून या काव्यपंक्तीतील उरी या शब्दाचा अर्थ ठाव, ठिकाण, जागा असा घेतल्याने छातीशी हे योग्य उत्तर होईल. • उरी या शब्दाचा अर्थ बाकी, शिल्लक, किंवा अवसान, टिकाव असा सुद्धा होतो.
मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC सराव चाचणी

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):