Marathi Grammar
शब्द संग्रह
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:
'निळ्या रंगाचे एक रत्न' या शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहा.
'निळ्या रंगाचे एक रत्न' या शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहा.
पर्याय (Options):
A
अचूक उत्तर (Official Answer)
इंद्रनीळ
B
नीलकंठ
C
घननीळा
D
नीलांबर
सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अचूक उत्तर: पर्याय (1)
उत्तर - निळ्या रंगाचे एक रत्न या शब्द समूहाबद्दल एक शब्द इंद्रनीळ हा होईल.
शब्दसमूहाबद्दल एक शब्द म्हणजेच अनेक शब्दांच्या एका वाक्यचा एकच शब्द तयार होणे होय.
Related Concepts:
• नीलकंठ म्हणजे निळा आहे कंठ ज्याचा तो (भगवान शंकर) होय.
• घननीळा म्हणजे निळा असा घन होय.
• नीलांबर म्हणजे निळे असे आकाश होय.