Marathi Grammar
शुद्धलेखन
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:
प्रमाणलेखनानुसार अचूक शब्द शोधा.
प्रमाणलेखनानुसार अचूक शब्द शोधा.
पर्याय (Options):
A
हृदयरोगतज्ञ
B
अचूक उत्तर (Official Answer)
हृदयरोगतज्ज्ञ
C
रुदयरोगतज्ज्ञ
D
हृदयरागतज्ञ
सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अचूक उत्तर: पर्याय (2)
उत्तर - प्रमाणलेखनानुसार हृदयरोगतज्ज्ञ हा अचूक शब्द आहे.
शुद्धलेखन म्हणजे भाषेच्या व्याकरणाचे लेखनस्वरूपात अचूक पालन करणे होय. भाषा ही व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध हवी.