MPSC Test Logo mpsctest.in
Marathi Grammar वाक्यप्रकार
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

'तो नक्की घरी येईल.' या वाक्याचे नकारार्थी रूप ओळखा.

'तो नक्की घरी येईल.' या वाक्याचे नकारार्थी रूप ओळखा.

पर्याय (Options):
A

तो मुळीच घरी येणार नाही.

B

तो कधी घरी येईल?

C

तो घरी आल्याशिवाय राहणार नाही.

अचूक उत्तर (Official Answer)
D

तो घरी आला नाही.

सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (3)
उत्तर - तो नक्की घरी येईल या वाक्याचे नकारार्थी रूप तो घरी आल्याशिवाय राहणार नाही हे होईल. तो नक्की घरी येईल हे होकारार्थी वाक्य आहे आणि या होकारार्थी वाक्याचा मूळ अर्थ कायम ठेवून तो घरी आल्याशिवाय राहणार नाही हे योग्य नकारार्थी वाक्य तयार होते. Important Notes: वाक्यरुपांतर - वाक्यरुपांतर म्हणजे एका प्रकारच्या वाक्याचा, मूळ आशयार्थ बदलू न देता दुसऱ्या प्रकारच्या वाक्यात रुपांतर करणे होय. होकारार्थी व नकारार्थी वाक्याचे परस्पर रुपांतर - होकारार्थी व नकारार्थी वाक्याचे परस्पर रुपांतर करताना वाक्याचा मूळ अर्थ कायम ठेवून वाक्यरुपांतर करावे लागते,त्यासाठी योग्य त्या शब्दाचे विरुद्ध रूप वापरावे. उदा. अमेरिका श्रीमंत राष्ट्र आहे. (होकारार्थी) अमेरिका गरीब राष्ट्र नाही. (नकारार्थी)
मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC सराव चाचणी

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):