MPSC Test Logo mpsctest.in
Marathi Grammar वाक्प्रचार
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

भारतीय सैनिकांनी शत्रूच्या सैन्याला _____". रिकाम्या जागी योग्य वाक्प्रचाराचा वापर करा.

भारतीय सैनिकांनी शत्रूच्या सैन्याला _____". रिकाम्या जागी योग्य वाक्प्रचाराचा वापर करा.

पर्याय (Options):
A

उपकृत केले.

B

धूळ चारली.

अचूक उत्तर (Official Answer)
C

तोरा दाखवला.

D

नावे ठेवली.

सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (2)
उत्तर - रिकाम्या जागी धूळ चारली हा योग्य वाक्प्रचार येईल. भारतीय सैनिकांनी शत्रूच्या सैन्याला धूळ चारली हे योग्य वाक्य होईल. धूळ चारणे म्हणजे पराभव करणे होय. वाक्प्रचार - मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ठ अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला वाक्प्रचार असे म्हणतात. Related Concepts: • उपकृत करणे म्हणजे मदत करणे होय. • वाक्यात उपयोग - एखाद्या अनाथाश्रमात किंवा वृद्धाश्रमात जाऊन त्यातील लोकांना राशी नेहमी उपकृत करत असे. • तोरा दाखवणे म्हणजे गर्व दाखवणे होय. • वाक्यात उपयोग - वर्गात प्रथम क्रमांक आल्यावर समीर नेहमी आपल्या मित्रांमध्ये तोरा दाखवत असे. • नावे ठेवणे म्हणजे दोष देणे किंवा निंदा करणे होय. • वाक्यात उपयोग - अमित नेहमी आपल्या मित्रांना विनाकारण नाव ठेवत असे.
मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC सराव चाचणी

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):