MPSC Test Logo mpsctest.in
Marathi Grammar शब्द
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

'शेती' या शब्दाच्या जोडीने येणारा शब्द शोधा.

'शेती' या शब्दाच्या जोडीने येणारा शब्द शोधा.

पर्याय (Options):
A

नाती

B

माती

C

भाती

अचूक उत्तर (Official Answer)
D

पोती

सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (3)
उत्तर - शेती या शब्दाच्या जोडीने येणारा शब्द भाती हा होईल. शेती भाती हा योग्य जोडशब्द होईल. Important Notes: जोडशब्द - दोन शब्द एकत्र जोडून लिहिणे म्हणजे जोडशब्द होय. जोड़शब्द हा दोन किंवा अधिक शब्दांना एकत्र करुन बनवला जातो परंतु त्या शब्दाचा अर्थ हा तयार होणाऱ्या शब्दापासून विभिन्न असू शकतो अणि कधी कधी ते सलग्न असू शकतात. शेती भाती म्हणजे शेती, शेत जमीन होय.
मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC सराव चाचणी

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):