MPSC Test Logo mpsctest.in
Marathi Grammar शब्द संग्रह
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

'रसिक' शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा.

'रसिक' शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा.

पर्याय (Options):
A

गुणवंत

B

अनुकूल

C

हौशी

D

अरसिक

अचूक उत्तर (Official Answer)
सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (4)
उत्तर - रसिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द अरसिक हा होईल. विरुद्धार्थी शब्द - जे शब्द कोणत्याही शब्दाला विरुद्ध अर्थ देतात अशा शब्दांना विरुद्धार्थी शब्द असे म्हटले जाते. Related Concepts: • अनुकूल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द प्रतिकूल हा होईल. • हौशी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द उदास हा होईल. • गुणवंत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द अवगुणी हा होईल.
मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC सराव चाचणी

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):