Marathi Grammar
शब्द संग्रह
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:
'प्रगल्भ' शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा.
'प्रगल्भ' शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा.
पर्याय (Options):
A
आनंदी
B
अचूक उत्तर (Official Answer)
बालिश
C
जाणता
D
सौम्य
सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अचूक उत्तर: पर्याय (2)
उत्तर - प्रगल्भ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द बालिश हा होईल.
विरुद्धार्थी शब्द - जे शब्द कोणत्याही शब्दाला विरुद्ध अर्थ देतात अशा शब्दांना विरुद्धार्थी शब्द असे म्हटले जाते.
Related Concepts:
• आनंदी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द दु:खी हा होईल.
• जाणता या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द अजाणता हा होईल.
• सौम्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द भडक किंवा तीव्र हा होईल.