MPSC Test Logo mpsctest.in
Marathi Grammar म्हणी
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

'गाव करी ते राव न करी' या म्हणीचा अर्थ सांगा.

'गाव करी ते राव न करी' या म्हणीचा अर्थ सांगा.

पर्याय (Options):
A

श्रीमंत माणसापेक्षा जनता एकीच्या बळावर काम करते.

अचूक उत्तर (Official Answer)
B

गर्विष्ठ माणसाची शेवटी फजिती होते

C

नुकसान होता होता परिस्थिती सुधारणे

D

पैशाचा गैरवापर करणे

सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (1)
उत्तर - गाव करी ते राव न करी या म्हणीचा अर्थ श्रीमंत माणसापेक्षा जनता एकीच्या बळावर काम करते हा होतो. म्हण - म्हण म्हणजे सोपी, ठोस, पारंपारिक वाक्य कि जे अनुभवावर आधारित समजलेल्या सत्याची अभिव्यक्ती करते. म्हणी मध्ये जीवनामध्ये घडलेले विशिष्ट अनुभव, माहिती, सत्य व उपदेश साठवलेला असतो. म्हणीच्या विचारांत मार्मिकता असते. जे वाक्य किवा वचन वारंवार म्हणण्यात येते ती म्हण होय.
मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC सराव चाचणी

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):