Marathi Grammar
वाक्प्रचार
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:
'कणिक तिंबणे' या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.
'कणिक तिंबणे' या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.
पर्याय (Options):
A
खल करणे
B
निश्चय करणे
C
अचूक उत्तर (Official Answer)
मार देणे
D
फसवणे
सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अचूक उत्तर: पर्याय (3)
उत्तर - कणिक तिंबणे या वाक्प्रचाराचा अर्थ मार देणे हा होईल.
वाक्यात उपयोग - वर्गात खूप मस्ती करताना पाहून गुरुजींनी सर्व विद्यार्थ्याच्या पाठीवर कणीक तिंबली.
वाक्प्रचार - मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ठ अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला वाक्प्रचार असे म्हणतात.
Related Concepts:
• खल करणे म्हणजे एखाद्या विषयावर खोलवर चर्चा करणे होय.
• वाक्यात उपयोग - दोन विद्वानांनी एका नवीन वैज्ञानिक सिद्धांतावर खल केला.
• निश्चय करणे म्हणजे एखादी गोष्ट करण्याचा पक्का निर्धार करणे होय.
• वाक्यात उपयोग - यावर्षी परीक्षेत पहिला क्रमांक मिळवण्याचा साहिलने निश्चय केला होता.
• फसवणे म्हणजे एखाद्याला धोका देणे होय.
• वाक्यात उपयोग - वतनदार लोक गरीब लोकांना फसवत होते.