Marathi Grammar
वाक्प्रचार
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:
'नक्षा उतरणे' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा.
'नक्षा उतरणे' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा.
पर्याय (Options):
A
सुरुवात होणे
B
निरर्थक बडबड करणे
C
अचूक उत्तर (Official Answer)
गर्व नष्ट होणे
D
तारांबळ उडणे
सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अचूक उत्तर: पर्याय (3)
उत्तर - नक्षा उतरणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ गर्व नष्ट होणे हा होईल.
वाक्यात उपयोग - शिवाजी महाराजांनी अनेक शत्रूंचा लढाईत पराभव करून त्यांचा नक्षा उतरविला.
वाक्प्रचार - मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ठ अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला वाक्प्रचार असे म्हणतात.
Related Concepts:
• उगम होणे याचा अर्थ सुरुवात होणे असा होतो.
• तोंडाची वाफ दवडणे याचा अर्थ निरर्थक बडबड करणे असा होतो.
• तारांबळ उडणे याचा अर्थ गडबड होणे असा होतो.