Marathi Grammar
Marathi Grammar
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:
'नटसम्राट' ही कलाकृती कोणत्या साहित्यप्रकारात मोडते?
'नटसम्राट' ही कलाकृती कोणत्या साहित्यप्रकारात मोडते?
पर्याय (Options):
A
समीक्षा
B
चरित्र
C
अचूक उत्तर (Official Answer)
नाटक
D
कविता संग्रह
सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अचूक उत्तर: पर्याय (3)
उत्तर - नटसम्राट ही कलाकृती नाटक या साहित्यप्रकारात मोडते.
Important Notes:
• नटसम्राट हे विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांनी लिहिलेले मराठी भाषेतील नाटक आहे. या नाटकाचा पहिला प्रयोग दि गोवा हिंदू असोशिएशन, कला विभाग या संस्थेने २३ डिसेंबर, इ.स. १९७० रोजी बिर्ला मातोश्री सभागृह, मुंबई येथे सादर केला. १९७४ मध्ये विष्णु वामन शिरवाडकर यांना नटसम्राटसाठी मराठीत साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला तसेच १९८७ मध्ये त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता.
• अक्षरबाग, किनारा, चाफा, जाईचा कुंज, जीवन लहरी, थांब सहेली, प्रवासी पक्षी, मराठी माती हे त्यांचे काही कविता संग्रह आहेत.
• अंतराळ, एकाकी तारा, जादूची होडी, प्रेम आणि मांजर, फुलवाडी, सतारीचे बोल हे त्यांचे काही कथासंग्रह आहेत.
• आनंद, आमच नाव बाबुराव, एक होती वाघीण, किमयागार, दिवाणी दावा, दुसरा पेशवा ही त्यांची काही नाटके आहेत.