Marathi Grammar
शब्द संग्रह
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:
'संताप' शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा.
'संताप' शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा.
पर्याय (Options):
A
लढाई
B
नाराजी
C
अचूक उत्तर (Official Answer)
संतोष
D
रहस्य
सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अचूक उत्तर: पर्याय (3)
उत्तर - संताप या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द संतोष हा होईल.
संताप या शब्दाचा अर्थ राग असा होतो तर संतोषचा अर्थ आनंद असा होतो.
विरुद्धार्थी शब्द - जे शब्द कोणत्याही शब्दाला विरुद्ध अर्थ देतात अशा शब्दांना विरुद्धार्थी शब्द असे म्हटले जाते.
Related Concepts:
• लढाई या शब्दाचा विरूध्दार्थी शब्द समेट हा होईल.
• नाराजी या शब्दाचा विरूध्दार्थी शब्द प्रसन्नता हा होईल.
• रहस्यचा अर्थ गुप्त किंवा गोपनीय असा होतो तर त्याचा विरूध्दार्थी शब्द उघड किंवा जाहीर हा होईल.