Marathi Grammar
शब्द संग्रह
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:
'कवन' या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा.
'कवन' या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा.
पर्याय (Options):
A
नृत्य
B
गायन
C
चर्चा
D
अचूक उत्तर (Official Answer)
काव्य
सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अचूक उत्तर: पर्याय (4)
उत्तर - कवन या शब्दाचा समानार्थी शब्द काव्य हा होईल.
समानार्थी शब्द - एखाद्या शब्दासाठी त्याच अर्थाचा दुसरा शब्द म्हणजे समानार्थी शब्द होय.
Related Concepts:
• नृत्य म्हणजे नाचणे किंवा गायनांतील रस व भाव, मुखराग व अंगप्रत्यंग यांच्याद्वारा अभिनय करून, अनेक तालांमध्ये नियमबद्ध नाचणे होय.
• गायन म्हणजे गीत गाणे किंवा जेव्हा एखादा मनुष्य आनंदाने स्वपररंज नार्थ स्वकंठाने प्रमाणबद्ध मधुर ध्वनि काही वेळ काढीत राहतो ती क्रिया म्हणजे गायन होय.
• दोन किंवा अधिक व्यक्तींनी शिष्टाचाराचे नियम पाळून केलेल्या उत्स्फूर्त संवादाला चर्चा असे म्हणतात.