मूलभूत कर्तव्यांच्या अंमलबजावणीसाठी खालीलपैकी कोणती कायदेशीर तरतूद वर्मा समितीने अभिज्ञात केलेली नाही?
Which of the following legal provisions for enforcement of fundamental duties has not been identified by the Verma Committee?
बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंधक) अधिनियम
नागरी हक्क संरक्षण अधिनियम
महिला संरक्षण अधिनियम
भारतीय दंड संहिता