Marathi Grammar
शब्द संग्रह
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:
खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. ऐट
खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. ऐट
पर्याय (Options):
A
एकत्व
B
अचूक उत्तर (Official Answer)
रुबाब
C
ऐश्वर्य
D
एकाग्रता
सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अचूक उत्तर: पर्याय (2)
उत्तर - ऐट या शब्दाचा योग्य अर्थ रुबाब हा होईल.
समानार्थी शब्द - एखाद्या शब्दासाठी त्याच अर्थाचा दुसरा शब्द म्हणजे समानार्थी शब्द होय.
Related Concepts:
• एकत्व म्हणजे ऐक्य किंवा एकता होय.
• ऐश्वर्य म्हणजे वैभव, किंवा प्रतिष्ठा होय.
• एकाग्रता म्हणजे कोणत्याही हेतूसाठी इतर गोष्टींवर लक्ष केंद्रित न करता त्याच गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे होय.