Marathi Grammar
शब्द संग्रह
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:
खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. ओठ
खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. ओठ
पर्याय (Options):
A
वदन
B
नयन
C
अचूक उत्तर (Official Answer)
अधर
D
आनन
सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अचूक उत्तर: पर्याय (3)
उत्तर - ओठ या शब्दाचा समानार्थी शब्द अधर हा होईल.
समानार्थी शब्द - एखाद्या शब्दासाठी त्याच अर्थाचा दुसरा शब्द म्हणजे समानार्थी शब्द होय.
Related Concepts:
• वदन, आनन हे तोंड या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत.
• नयन हा डोळा या शब्दाचा समानार्थी शब्द आहे.