Marathi Grammar
शब्द संग्रह
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:
'आस्था' या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द ओळखा.
'आस्था' या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द ओळखा.
पर्याय (Options):
A
अनिच्छा
B
अवधान
C
अनादर
D
अचूक उत्तर (Official Answer)
अनास्था
सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अचूक उत्तर: पर्याय (4)
उत्तर - आस्था या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द अनास्था हा होईल.
विरुद्धार्थी शब्द - जे शब्द कोणत्याही शब्दाला विरुद्ध अर्थ देतात अशा शब्दांना विरुद्धार्थी शब्द असे म्हटले जाते.
Related Concepts:
• अनिच्छा या शब्दाचा विरूध्दार्थी शब्द इच्छा हा होईल.
• अवधान या शब्दाचा विरूध्दार्थी शब्द अनवधान हा होईल.
• अनादर या शब्दाचा विरूध्दार्थी शब्द आदर हा होईल.