MPSC Test Logo mpsctest.in
Marathi Grammar शब्द संग्रह
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. गोड

खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. गोड

पर्याय (Options):
A

चव

B

कडू

C

रुची

D

मधुर

अचूक उत्तर (Official Answer)
सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (4)
उत्तर - गोड या शब्दाचा समानार्थी शब्द मधुर हा होईल. समानार्थी शब्द - एखाद्या शब्दासाठी त्याच अर्थाचा दुसरा शब्द म्हणजे समानार्थी शब्द होय. Related Concepts: • चव या शब्दाचे समानार्थी शब्द आस्वाद, गोडी, रुची, आवड हे होतील. • गोड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कडू हा होईल.
मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC सराव चाचणी

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):