MPSC Test Logo mpsctest.in
Marathi Grammar शब्द संग्रह
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. ओवाळणे

खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. ओवाळणे

पर्याय (Options):
A

रक्षाबंधन

B

पूजा

C

औक्षण

अचूक उत्तर (Official Answer)
D

भाऊबीज

सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (3)
उत्तर - ओवाळणे या शब्दाचा योग्य अर्थ औक्षण हा होईल. समानार्थी शब्द - एखाद्या शब्दासाठी त्याच अर्थाचा दुसरा शब्द म्हणजे समानार्थी शब्द होय. Related Concepts: • ओवाळणे म्हणजे लामणदिवा घेऊन किंवा तबकांत निरांजन, पैसा, सुपारी, अक्षता घालून ते माणसाच्या अगर देवाच्या तोंडाभोवती उजवीकडून डावीकडे फिरविणे होय. • रक्षाबंधन आणि भाऊबीज ही सणांची नावे आहेत. • पूजा म्हणजे उपास्य दैवताची आराधना करणे होय.
मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC सराव चाचणी

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):