'ताटा खालचे मांजर' या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा.
'ताटा खालचे मांजर' या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा.
ताटाखाली मांजर असेल तर ताटातले जेवण संपून टाकेल.
ताटाखाली मांजर असेल तर ताटाच्या आसपास उंदीर असणारच.
उंदीर ताटाखालच्या मांजराला घाबरेल.
स्वाभिमानी व्यक्तीला कोणाच्याही ताटाखालचे मांजर व्हायला आवडत नाही.