MPSC Test Logo mpsctest.in
Marathi Grammar शब्द संग्रह
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

'सुलक्षणी' या शब्दाचा विरूध्दार्थी शब्द ओळखा.

'सुलक्षणी' या शब्दाचा विरूध्दार्थी शब्द ओळखा.

पर्याय (Options):
A

अवनती

B

आकर्षक

C

शुभशकुनी

D

अवलक्षणी

अचूक उत्तर (Official Answer)
सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (4)
उत्तर - सुलक्षणी या शब्दाचा विरूध्दार्थी शब्द अवलक्षणी हा होईल. विरुद्धार्थी शब्द - जे शब्द कोणत्याही शब्दाला विरुद्ध अर्थ देतात अशा शब्दांना विरुद्धार्थी शब्द असे म्हटले जाते. Related Concepts: • अवनती या शब्दाचा विरूध्दार्थी शब्द प्रगती हा होईल. • आकर्षक या शब्दाचा विरूध्दार्थी शब्द अनाकर्षक हा होईल. • शुभशकुनी या शब्दाचा विरूध्दार्थी शब्द अपशकुनी हा होईल.
मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC सराव चाचणी

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):