'अळवावरचे पाणी' या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा. .
'अळवावरचे पाणी' या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा. .
पाणी असलेल्या अळवाच्या वडया खमंग होतात.
अळवावरचे पाणी आरोग्यदायी असते.
अळवावरचे पाणी दवबिंदूसारखे दिसते.
आईचे रागावणे म्हणजे अळवावरचे पाणी असते.