'अमूल्य' या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा.
'अमूल्य' या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा.
अमूल्य म्हणजे मोल नसलेले.
राग हा अमूल्य ठेवा आहे.
चोरी करणे हे अमूल्य कार्य आहे.
निरोगी शरीर हा आपला अमूल्य ठेवा आहे.