Marathi Grammar
शब्द संग्रह
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:
'उत्साही' या शब्दाचा विरूध्दार्थी शब्द ओळखा.
'उत्साही' या शब्दाचा विरूध्दार्थी शब्द ओळखा.
पर्याय (Options):
A
उपद्रवी
B
प्रामाणिक
C
अचूक उत्तर (Official Answer)
निरुत्साही
D
आनंदी
सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अचूक उत्तर: पर्याय (3)
उत्तर - उत्साही या शब्दाचा विरूध्दार्थी शब्द निरुत्साही हा होईल.
विरुद्धार्थी शब्द - जे शब्द कोणत्याही शब्दाला विरुद्ध अर्थ देतात अशा शब्दांना विरुद्धार्थी शब्द असे म्हटले जाते.
Related Concepts:
• उपद्रवी या शब्दाचा विरूध्दार्थी शब्द निरुपद्रवी हा होईल.
• प्रामाणिक या शब्दाचा विरूध्दार्थी शब्द अप्रामाणिक हा होईल.
• आनंदी या शब्दाचा विरूध्दार्थी शब्द दु:खी हा होईल.