Marathi Grammar
शब्द संग्रह
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:
खालील शब्दाच्या योग्य अर्थ ओळखा. ऐपत
खालील शब्दाच्या योग्य अर्थ ओळखा. ऐपत
पर्याय (Options):
A
ऐदी
B
ऐक्य
C
एकोपा
D
अचूक उत्तर (Official Answer)
कुवत
सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अचूक उत्तर: पर्याय (4)
उत्तर - ऐपत या शब्दाचा योग्य अर्थ कुवत हा होईल.
समानार्थी शब्द - एखाद्या शब्दासाठी त्याच अर्थाचा दुसरा शब्द म्हणजे समानार्थी शब्द होय.
Related Concepts:
• ऐदी या शब्दाचा अर्थ आळशी किंवा सुस्त असा होतो.
• ऐक्य या शब्दाचा अर्थ एकरुपता असा होतो.
• एकोपा या शब्दाचा अर्थ एकमत किंवा एकी असा होतो.