खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही.
खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही.
खूप कष्ट सोसावेत तेव्हा कुठे वैभव प्राप्त होते.
आत एक बाहे एक.
चांगली गोष्ट ताबडतोप करावी.
स्वत: आचरण न करता दुसऱ्याला उपदेश करणे.