MPSC Test Logo mpsctest.in
Marathi Grammar वाक्प्रचार
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. पी हळद आणि हो गोरी.

खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. पी हळद आणि हो गोरी.

पर्याय (Options):
A

कोणत्याही कामाचे फळ लवकर मिळावे अशी अपेक्षा असणे.

अचूक उत्तर (Official Answer)
B

सुंदर दिसण्याचा रामबाण उपाय.

C

यथाशक्ती मदत करणे.

D

जसे मनात विचार असतात तशी स्वप्ने पडतात.

सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (1)
उत्तर - पी हळद आणि हो गोरी या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणत्याही कामाचे फळ लवकर मिळावे अशी अपेक्षा असणे हा आहे. वाक्यात उपयोग - डॉक्टरकडे जाऊन औषध आणल्यावर आजारी माणसाला पी हळद आणि हो गोरी याप्रमाणे प्रत्यय येत नाही. वाक्प्रचार - मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ठ अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला वाक्प्रचार असे म्हणतात. Related Concepts: • मनी वसे ते स्वप्नी दिसे याचा अर्थ जसे मनात विचार असतात तशी स्वप्ने पडतात असा होतो.
मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC सराव चाचणी

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):