सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अचूक उत्तर: पर्याय (1)
योग्य उत्तर **लोपचिन्ह** (पर्याय 1) हे आहे.
**सविस्तर स्पष्टीकरण:**
उत्तर - पण आता....सारे संपले होते. या वाक्यात लोपचिन्ह (…) हे विरामचिन्ह वापरले आहे.
लोप चिन्ह (…) - लिहिताना जेव्हा एखादा विचार मध्येच खंडित, अपूर्ण असतो किंवा क्षणभर शांती दर्शवायची असते त्या ठिकाणी लोप चिन्हाचा उपयोग केला जातो.
उदा - काल मला चित्रपट पहायचा होता पण……
Important Notes:
विरामचिन्हे - आपण जेव्हा बोलतो, संभाषण करतो तेव्हा आपल्याला मधूनमधून थांबावे लागते. या थांबण्याला विराम असे म्हणतात. बोलण्यातील विराम निरनिराळ्या चिन्हांनी दाखवले जातात अशा चिन्हांना विरामचिन्हे म्हणतात. विरामचिन्हांमुळे वाक्य कोठे संपले, कोठे सुरु झाले की अपूर्ण आहे अशा विविध गोष्टी कळतात.
विरामचिन्हे दोन प्रकारची आहेत.
• विराम दर्शवणारी - पूर्णविराम, अर्धविराम, स्वल्पविराम इ.
• अर्थबोध करणारी - प्रश्नचिन्ह, उद्गारवाचक चिन्ह
अपसारण चिन्ह किंवा स्पष्टीकरण चिन्ह [ - ] - वाक्यामध्ये बोलता बोलता विचारमालिका तुटल्यास किंवा स्पष्टीकरण द्यावयाचे असल्यास [-] अपसारण चिन्ह वापरतात. उदा. मी आलो होतो, पण-
अवतरण चिन्हे - अवतरण चिन्हाचे दोन प्रकार पडतात.
• एकेरी अवतरण चिन्ह - लेखनात एखादे सुभाषित, उक्ती, म्हण देताना अथवा एखाद्या शब्दावर जोर द्यायचा असल्यास किंवा एखाद्या पुस्तकाचे नाव देताना [' '] असे चिन्ह दिले जाते, त्याला एकेरी अवतरणचिन्ह म्हणतात. उदा. 'जय जवान जय किसान’ ही घोषणा शास्त्रींनी दिली.
• दुहेरी अवतरण चिन्ह - बोलणाऱ्यांच्या तोंडचे शब्द दाखविताना [" "] असे चिन्ह दिले जाते, त्याला दुहेरी अवतरणचिन्ह म्हणतात. उदा. तो म्हणाला, “मी येईन”.
दंड - या चिन्हाचे दोन प्रकार आहेत, एक म्हणजे एकेरी दंड (।) आणि दुसरा म्हणजे दुहेरी दंड (।।) होय. यांचा वापर मुख्यतः ग्रंथ व ओव्या लिहिण्यात केला जातो.
उदा. श्रीकृष्ण नवरा मी नवरी ।
शिशुपाल नवरा मी न-वरी।।
स्वल्पविराम [ , ] - ज्या वाक्यात अथवा शब्दात अल्प विश्रांति घेतली जाते पण वाक्य पूर्ण झालेले नसते, अशा वाक्यात स्वल्पविराम हया विराम चिन्हाचा उपयोग होतो. नाम, सर्वनाम, क्रियापदे इ. समान जातीचे शब्द एका मागे एक आल्यास, त्या शब्दांच्या मध्ये स्वल्पविरामचा वापर करण्यात येतो, तसेच एकाच प्रकारचे एका पेक्षा अधिक वाक्य क्रमाने आल्यास किंवा एखाद्या नावाचे संबोधन प्रकट करण्यासाठी स्वल्पविरामचा उपयोग केला जातो. उदा. - मला कथा, नाटके, कादंबरी आवडतात.
पूर्णविराम [ . ] - वाचताना किवां बोलताना एखादे वाक्य पूर्ण झाले, ह्या अर्थाने आपण जेथे क्षणभर थांबतो तेथे पूर्णविराम [.] चा उपयोग होतो. कोणतेही वाक्य अथवा परिच्छेद पूर्ण झाले आहे, हे दर्शवणाऱ्या विराम चिन्हाला पूर्णविराम असे म्हणतात. उदा. तो घरी आला.
अर्धविराम [ ; ] - लिखाण करताना वाक्यात ज्या ठिकाणी अधिक विश्रांति घेतली जाते, पण ते वाक्य पूर्ण झालेले नसते. त्या ठिकाणी अर्धविराम हया विराम चिन्हाचा उपयोग केला जातो. उदा. त्याची स्मरणशक्ती चांगली आहे; पण तो अभ्यास करत नाही.
प्रश्नचिन्ह [ ? ] - लिखाणात जेव्हा एखादा प्रश्न विचारलेला असतो, तेव्हा त्या प्रश्नाच्या शेवटी [?] प्रश्नचिन्ह वापरतात. हया विराम चिन्हाचा उपयोग प्रत्येक प्रश्नाच्या शेवटी केला जातो. उदा. तू केव्हा येणार आहेस?
उद्गारवाचक चिन्ह [ $\ne$ ] - वाक्यामध्ये असलेली एखाद्या मनुष्याच्या मनातील कोणतीही भावना व त्या भावनेची तीव्रता स्पष्ट दर्शवण्याकरिता उद्गारवाचक चिन्ह [ $\ne$ ] वापरण्यात येते. हे विराम चिन्ह त्या भावना व्यक्त करणाऱ्या शब्दाच्या शेवटी देतात. उदा. अरेरे $\ne$ तो नापास झाला.
**पर्याय बाद पद्धत (Option Elimination):**
• **पर्याय 1 (लोपचिन्ह)**: बरोबर उत्तर; मुख्य संकल्पनेनुसार अचूक पर्याय.
• **पर्याय 2 (स्पष्टीकरण चिन्ह)**: अयोग्य पर्याय; प्रस्तुत संदर्भाशी सुसंगत नाही.
• **पर्याय 3 (अवतरण चिन्ह)**: अयोग्य पर्याय; प्रस्तुत संदर्भाशी सुसंगत नाही.
• **पर्याय 4 (एकेरी दंड)**: अयोग्य पर्याय; प्रस्तुत संदर्भाशी सुसंगत नाही.
**परीक्षेतील गुगली / चूक (Exam Trap):**
परीक्षार्थी अनेकदा पर्यायांची घाईगडबडीत निवड करताना फसतात. प्रश्नातील प्रमुख संज्ञा आणि मुख्य संकल्पनेवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.
**स्मृती रूपक (Memory Booster):**
संकल्पना सूत्र: लोपचिन्ह = पर्याय (1).