MPSC Test Logo mpsctest.in
Marathi Grammar शब्दांच्या जाती
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

पुढील वाक्यातील अधोरेखित अव्ययाचा प्रकार ओळखा. सदासर्वदा योग तुझा घडवा.

पुढील वाक्यातील अधोरेखित अव्ययाचा प्रकार ओळखा. सदासर्वदा योग तुझा घडवा.

पर्याय (Options):
A

क्रियाविशेषण अव्यय

अचूक उत्तर (Official Answer)
B

उभयान्वयी अव्यय

C

केवलप्रयोगी अव्यय

D

शब्दयोगी अव्यये

सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (1)
योग्य उत्तर **क्रियाविशेषण अव्यय** (पर्याय 1) हे आहे. **सविस्तर स्पष्टीकरण:** क्रियाविशेषण : क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण म्हणतात. क्रियाविशेषण अव्यय : क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगून जे शब्द अविकारी राहतात म्हणजे वाक्यातील लिंग ,वाचन, व पुरुषानुसार त्यांच्यात काहीही बदल होत नाही त्यांना क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. अर्थावरून पडणारे क्रियाविशेषण अव्ययांचे प्रकार • कालवाचक -१) कालदर्शक २)सातत्यदर्शक ३)आवृत्तीदर्शक • स्थलवाचक - १)स्तितीदर्शक २)गतिदर्शक • रीतिवाचक - १) प्रकारदर्शक २)अनुकरणदर्शक ३)निश्चयदर्शक • परिणामवाचक • प्रश्नार्थक • निषेधार्थक Important Notes: १) कालवाचक क्रियाविशेषण अव्यय : सातत्यदर्शक - वाक्यातील क्रियेचे सातत्य दर्शवणाऱ्या शब्दांना सातत्यदर्शक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. उदा. नित्य, सदा, सर्वदा, नेहमी, दिवसभर, आजकाल, अद्याप. जसे कि पाऊस सतत कोसळत होता.वरील दिलेल्याप्रमाणे सदासर्वदा योग तुझा घडवा या वाक्यातील अधोरेखित अव्ययाचा प्रकार सातत्यदर्शक कालवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे. अशा प्रकारे वरील क्रियाविशेषण अव्यय हा योग्य पर्याय आहे. Related Concepts: शब्दयोगी अव्यय : जेव्हा वाक्यातील नाम किंवा सर्वनाम यांचा जेव्हा वाक्यातील इतर शब्दांशी संबंध दर्शवणारा जो अविकारी शब्द असतो त्याला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. केवल प्रयोगी अव्यय : आपल्या मनातील भावना दाटून आल्यावर तोंडावाटे अचानकपणे जे उदगार बाहेर पडतात. त्यांना उदगारवाची शब्द किंवा केवलप्रयोगी अव्यय असे म्हणतात. उभयान्वयी अव्यय : दोन किंवा अधिक शब्द किंवा वाक्य जोडणाऱ्या शब्दांना उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. **पर्याय बाद पद्धत (Option Elimination):** • **पर्याय 1 (क्रियाविशेषण अव्यय)**: बरोबर उत्तर; मुख्य संकल्पनेनुसार अचूक पर्याय. • **पर्याय 2 (उभयान्वयी अव्यय)**: अयोग्य पर्याय; प्रस्तुत संदर्भाशी सुसंगत नाही. • **पर्याय 3 (केवलप्रयोगी अव्यय)**: अयोग्य पर्याय; प्रस्तुत संदर्भाशी सुसंगत नाही. • **पर्याय 4 (शब्दयोगी अव्यये)**: अयोग्य पर्याय; प्रस्तुत संदर्भाशी सुसंगत नाही. **परीक्षेतील गुगली / चूक (Exam Trap):** परीक्षार्थी अनेकदा पर्यायांची घाईगडबडीत निवड करताना फसतात. प्रश्नातील प्रमुख संज्ञा आणि मुख्य संकल्पनेवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. **स्मृती रूपक (Memory Booster):** संकल्पना सूत्र: क्रियाविशेषण अव्यय = पर्याय (1).
परीक्षेतील संभाव्य चूक / Exam Trap:

परीक्षार्थी अनेकदा पर्यायांची घाईगडबडीत निवड करताना फसतात. प्रश्नातील प्रमुख संज्ञा आणि मुख्य संकल्पनेवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.

स्मृती क्लृप्ती / Memory Booster & Mnemonic:

संकल्पना सूत्र: क्रियाविशेषण अव्यय = पर्याय (1).

पर्याय निर्मूलन पद्धत / Option Elimination Strategy:

**पर्याय बाद पद्धत (Option Elimination):** • **पर्याय 1 (क्रियाविशेषण अव्यय)**: बरोबर उत्तर; मुख्य संकल्पनेनुसार अचूक पर्याय. • **पर्याय 2 (उभयान्वयी अव्यय)**: अयोग्य पर्याय; प्रस्तुत संदर्भाशी सुसंगत नाही. • **पर्याय 3 (केवलप्रयोगी अव्यय)**: अयोग्य पर्याय; प्रस्तुत संदर्भाशी सुसंगत नाही. • **पर्याय 4 (शब्दयोगी अव्यये)**: अयोग्य पर्याय; प्रस्तुत संदर्भाशी सुसंगत नाही.

मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC सराव चाचणी

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):