केंद्र आणि राज्य सरकारांमधील संबंधांचा अभ्यास करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या खालील आयोग व समित्यांच्या अध्यक्षांच्या जोड्यांचा विचार करा. यांपैकी कोणतीही जोडी चुकीची आहे का?
Which of the following commission are NOT correctly matched with their head?
राजमन्नार समिती – डॉ. पी. व्ही. राजमन्नार
पुंछी आयोग – न्यायमूर्ती मदन मोहन पुंछी
सरकारिया आयोग – न्यायमूर्ती रंजितसिंग सरकारिया
वरीलपैकी एकही जोडी चुकीची नाही