भारतीय राज्यघटनेनुसार संसद सदस्य आणि राज्य विधानमंडळांच्या सदस्यांना पक्षांतराच्या आधारावर अपात्र ठरविण्याच्या तरतुदी कोणत्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत?
Anti-defection law is given in which schedule of Indian Constitution?
सातवी अनुसूची
आठवी अनुसूची
नववी अनुसूची
दहावी अनुसूची