MPSC Test Logo mpsctest.in
Polity Constitutional Bodies
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

राज्याच्या महाधिवक्त्याबद्दल खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? 1. भारतीय संविधानातील अनुच्छेद 165 मध्ये राज्याच्या महाधिवक्त्याचा उल्लेख आढळतो. 2. "महाधिवक्त्याची" नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात.

Which of the following statements is are correct about the Advocate-General for the State? 1. Article 165 of the Indian constitution defines the Advocate-General for the State. 2. The "Advocate General" is appointed by the President of India.

पर्याय (Options):
A

फक्त 1

अचूक उत्तर (Official Answer)
B

फक्त 2

C

1 व 2 दोन्ही

D

1 व 2 दोन्हीही नाहीत

सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (1)
फक्त 1 हे योग्य उत्तर आहे. स्पष्टीकरण आणि महत्त्वाचे मुद्दे: • "महाधिवक्ता" हे भारतील राज्य सरकारच्या अंतर्गत एक घटनात्मक पद आहे. • भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 165 मध्ये राज्याच्या "महाधिवक्त्याचा" उल्लेख आढळतो. • त्याची नियुक्ती संबंधित राज्याचे राज्यपाल करतात. • एखादी व्यक्ती उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यास पात्र असल्यास ती व्यक्ती महाधिवक्ता बनण्यास पात्र असते. • राज्यपालांची मर्जी असेपर्यंत महाधिवक्ता हे आपले पद धारण करतात. • महाधिवक्त्याचा कार्यकाल निश्चित नसतो. • महाधिवक्ता हे राज्याचे सर्वोच्च कायदा अधिकारी असतात.
मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC सराव चाचणी

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):

Polity MPSC सराव प्रश्न

खालील विधाने काळजीपूर्वक विचारात घ्या: 1. सर्वोच्च न्यायालय एक उच्च न्यायालयातून दुसर्‍या उच्च न्यायालयात खटला हस्तांतरित करू शकते. 2. कलम 139A हे 42 व्या घटनादुरुस्तीद्वारे जोडले गेले. वरील विधानांपैकी कोणते/ती विधान/विधाने अचूक (सत्य) आहे/आहेत?

Polity MPSC सराव प्रश्न

भारतीय संविधानातील "कायद्याने स्थापित प्रक्रिया" हा वाक्प्रचार कोणत्या देशाच्या संविधानातून घेण्यात आला आहे?

Polity MPSC सराव प्रश्न

भारतीय राजव्यवस्थेच्या संदर्भात, खालील विधानांचा विचार करा: I. अध्यादेश कोणत्याही केंद्रीय कायद्यात सुधारणा करू शकतो. II. अध्यादेशाद्वारे मूलभूत हक्क संकुचित करता येतात. III. अध्यादेश मागील तारखेपासून अंमलात येऊ शकतो. वरील विधानांपैकी कोणती विधाने योग्य (बिनचूक) आहेत?

Polity MPSC सराव प्रश्न

राष्ट्रपती पद रिक्त झाल्यास आणि उपराष्ट्रपती उपलब्ध नसल्यास, राष्ट्रपती म्हणून कोण कारभार सांभाळते?

Polity MPSC सराव प्रश्न

कलम 279A अंतर्गत, GST परिषदेच्या निर्णयांसाठी सदस्यांच्या भारित मतांची किती बहुमताची आवश्यकता असते?